उत्तर अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी १९७० पासून मराठी मंडळं स्थापन होत आहेत . ही मराठी मंडळं एक सांस्कृतिक संस्था म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन अध्यक्ष आणि त्या त्या वर्षीच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि स्वयंसेवक जणुकाही आपल्या घरचंच काम आहे अशा भावनेने मंडळाचे काम करत असतात. याच बरोबर मंडळाचे सर्व सदस्य या काम करणाऱ्यांना नेहेमी प्रोत्साहन देत असतात. आणि हे सगळं ते त्यांच्या मंडळावरील प्रेमापोटी. म्हणता म्हणता भारता बाहेर एक सगळ्यांचा परिवार तयार होतो.
मग ह्या BMM मेळाव्या मुळे जवळ पासची मंडळं एकत्र येऊन हा परिवार अजून मोठ्ठा व्हावा हा BMM चा प्रकल्प व त्या मागचा हेतू १०० टक्के पटताो. BMM मेळावा करण्या मागे BMM ची अशी अजून एक सुप्त इच्छा आहे की दर दोन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय BMM सोहळ्याला जोडून इतर ठिकाणी ही कार्यक्रम होत रहावेत अशी प्रेरणा अमेरिकेतील इतर मंडळं घेतील. आणि ती संधी आमच्या मंडळाला मिळाली आहे ह्याचा अभिमान आम्हा Cleveland मधल्या मराठी लोकांना वाटतो आहे.
हा सोहळा आनंदाने उत्साहाने आणि सर्वांच्या सहकार्याने पार पाडायचा आहे. त्यात आपले धनदान, श्रमदान आणि समयदान हे अपेक्षित आहे. कारण हा सर्वांच्या घरचा सोहळा आहे.
तर आता लवकरच भेटू या…..
तन्मयी दीक्षित, BMM मेळावा Convener
शुक्रवार, १३ जून-संध्याकाळी ५:०० वाजता
फक्त प्रायोजकांसाठी – कलाकारांसोबत बँक्वेट डिनर
दरवाजे सर्वांसाठी खुले! शुक्रवार, १३ जून, संध्याकाळी ७:०० वाजता!
शुक्रवार, १३ जून-th from 7.00 PM to 10.00 PM
स्वागत व सत्कार
India Program – परिसस्पर्श- Tribute to Late Jitendra Abhisheki by Mahesh Kale and Shounak Abhisheki
शनिवार, १४ जून-th from 8.00 AM to 10.00 PM
नोंदणी आणि नाश्ता
उद्घाटन समारंभ
दुपारचे जेवण
भारत कार्यक्रम – इंद्रधनु – कविता, किस्से, गप्पा आणि गाण्यांची अविस्मरणीय मैफिल (प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, डॉ. सलील कुलकर्णी, निहिरा देशपांडे, शुभंकर कुलकर्णी)
ढोल ताशा स्पर्धा
उत्तर अमेरिका कार्यक्रम
रात्रीचे जेवण
भारत कार्यक्रम – शान लाईव्ह इन कॉन्सर्ट
रविवार, १५ जून-th from 9.00 AM to 2.00 PM
नाश्ता
उत्तर अमेरिका कार्यक्रम
धन्यवाद प्रस्ताव, सत्कार आणि समारोप समारंभ
बॉक्स लंच
पर्याय १-मंडळ ब्लॉक | पर्याय २ - ऑनलाईन | |
---|---|---|
बसण्याची व्यवस्था | प्राधान्य (प्रायोजकांनंतर) | सामान्य (मंडळ ब्लॉक्सनंतर) |
मित्र व कुटुंबासाठी बसण्याची व्यवस्था | हमीशीर एकत्र बसण्याची व्यवस्था | लागू नाही |
बँक्वेट डिनर श्रेणीवृद्धी (उपलब्ध असल्यास, अतिरिक्त शुल्कावर) | प्राधान्य | लागू नाही |
स्थानिक मंडळासाठी लाभ | सर्व | मर्यादित |
नोंदणी पद्धत | स्थानिक मंडळ अध्यक्षाशी संपर्क साधा, तन्मयी दीक्षित: +1 (216) 926-4264, प्रसाद पानवलकर +1 (512) 294-3229 |
1. Parking available at event venue on site at $10/day
2. Parking available at hotel at additional price. Please check hotel website for details.
3. Venue is at walking distance from most hotels. Public transportation available from hotel to venue.
प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध सेव्हेरेन्स म्युझिक सेंटरमध्ये
पत्ता: ११००१ युक्लिड अव्हेन्यू, क्लीव्हलँड, ओहायो ४४१०६
आयोजक ईशान्य ओहायो मराठी मंडळ, क्लीव्हलँड
सहभागी संघटना: पिट्सबर्ग मराठी मंडळ, त्रिवेणी मित्र मंडळ, बफेलो मराठी मंडळ, कोलंबस मराठी मंडळ, Maharashtra Mandal Detroit
Rock & Roll Hall of Fame
The Rock and Roll Hall of Fame, also simply referred to as the Rock Hall, is a museum and hall of fame located in downtown Cleveland, Ohio, United States, on the shore of Lake Erie.
Cleveland Museum of Arts
Tripadvisor offers a vast collection of art spanning various periods and cultures.
Cleveland Museum of Natural History
Tripadvisor features exhibits on paleontology, geology, and local natural history.
Wade Oval
A scenic, tree-lined area within University Circle, perfect for walking and enjoying the outdoors.
कॉपीराइट © 2025 BMM Melava